विदर्भ मराठवाड्यात पुन्हा बरसणार अवकाळी पाऊस mharashtra Weather Forecast:
विदर्भ मराठवाड्यात पुन्हा बरसणार अवकाळी पाऊस mharashtra Weather Forecast:
-------------------------------------------------------------------
mharashtra Weather Forecast: हवामान अंदाज
राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट ओसरली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे. तपमानात अनेक भागांमध्ये वाढ झाली आहे. त्यामूळे अचानक वातावरणात बदल होत आहेत. उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे. त्यामूळे पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाडा या परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पाऊसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
तसेच अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांची काढणी सुरू होणार आहे. पंजाबराव सरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खास करून हा नंबर दिला आहे. कारण की विदर्भ आणि मराठवाडा परिसरामध्ये पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणामध्ये सातत्याने ते ठिकाणी मोठा प्रमाणावर बदल होत आहे. रात्रीच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर थंड जाणवत आहे
आणि दिवसा उन्हाचा पारा त्या ठिकाणी वाढत आहे.
10 मार्च ते 18 मार्च हवामान अंदाज;
राज्यामध्ये 10 मार्च ते 18 मार्च दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. अंशता काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो 18 मार्च पर्यंत तुम्ही तुमची गहू ,हरभरा ,कांदा, हळद किंवा ज्वारी या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी आपला शेतीमाल झाकून किंवा नेऊन ठेवणे आवश्यक आहे. कांदा असेल तर कांदा त्या ठिकाणी काढून ठेवा किंवा झाकून ठेवा तसेच हळद आहे ती काढून किंवा झाकून ठेवणे आवश्यक आहे कारण की 18 तारखेच्या विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाडा काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते दूर राहणार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 मार्चपासून पूर्व विदर्भ विदर्भ मराठवाड्यात एक अवकाळी पाऊस होणार आहे लक्षात घ्या. तसेच आपणास शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.
या जिल्ह्यात अवकाळी पाऊस rain airlt
विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस ब्रसण्याची शक्यता आहे. हा पाऊस सगळीकडे नाही फक्त पूर्व कल्पना म्हणून हा अंदाज देण्यात येत आहे. हा पाऊस नेमका कोठे पडणार हे तुम्हाला सांगू इच्छितो 18 व 19 मार्च दरम्यान 18 मार्च अगोदर हा शेतीमाल कांदा गहू हरभरा ज्वारी सुरक्षित ठिकाण झाकून ठेवावा. 19 मार्च दरम्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे संकट आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ नांदेड वाशी अकोला चांदुर बजार अक्कलकोट पर्यंत बुलढाणा या जिल्ह्यापर्यंत म्हणून हा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या परिसरात फक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र राज्यात अंशतः ढगाळ हवामान खाण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2024 या वर्षी मॉन्सून धो धो बरसणार Punjab dakh hawaman andaj monsoon 2024
2024 या वर्षी मॉन्सून धो धो पाऊस बरसणार Punjab dakh hawaman andaj monsoon 2024
( monsoon 2024)
गेल्या वर्षी राज्यामध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती 2023 मध्ये निर्माण झाली होती त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे . महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये देखील दुष्काळी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. 2023 मध्ये अनेक भागांमध्ये अपुरा पाऊस त्यामुळे धरणांमध्ये देखील पाणी साठा कमी प्रमाणात निर्माण झाला आहे. सद्यस्थिती पाहता राज्यातील 21 महामंडळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई तसेच पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि आनंदाची बातमी नुकतीच पंजाब डख सरांनी व्यक्त केली आहे. 2024 मध्ये राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.
2024 या वर्षी मॉन्सून अल निनो संपणार
Monsoon 2024
प्रशांत महासागरातील तापमानामध्ये सध्या कमी प्रमाण निर्माण झाले आहे. त्यामुळे समुद्रातील पृष्ठभागाचे तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे 2024 मध्ये भारतातील मान्सून धो धो बरसणार देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशासह राज्यात चांगला मान्सून बरसणार आहे असे पंजाब डख सरांनी त्या ठिकाणी व्यक्त केले आहे. 2024 यावर्षी साधारणता सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. आणि सर्व धरणे त्या ठिकाणी तुडुंब भरून वाहणार आहेत असे पंजाबराव सरांनी त्या ठिकाणी सांगितले.