मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये बदल l Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes || ladki bhahin yojana age & land criteria

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये बदल Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes | ladki bhahin yojana age & land criteria

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये बदल Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes | ladki bhahin yojana age & land criteria

Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक योजना चालू केली आहे .मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत राज्यातील महिलांसाठी दरमहा 1500 देण्याची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. परंतु राज्य सरकारने या योजनेसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहे. राज्य सरकारने आपल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अध्यक्षा समोर मोठी घोषणा आपल्या अर्थसंकल्प अधिवेशनात करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे पाटील यांनी राज्यातील महिलांसाठी सक्शक्तीकरणासाठी तसेच आपल्या महिलांचा विकासाकरिता प्रतिमा दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी  1 जुलैपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण संपूर्ण राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी राखीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त लागणारी कागदपत्रे 

1 आधार कार्ड 

2 बँकेचे पासबुक झेरॉक्स 

3 रहिवासी प्रमाणपत्र 

4 शाळा सोडल्याचा दाखला 

5 उत्पन्नाचा दाखला 

6 रेशन कार्ड झेरॉक्स 

 तसेच आता वयाची अट 21 वर्षाची 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अंतर्गत आता काही अटी व शर्ती करण्यात आली आहे. उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवासी दाखला आणि जमिनीची अट कमी करण्यात आली आहे. तसेच पहिली योजनेमध्ये रहिवासी दाखला सक्तीचा करण्यात आला होता परंतु त्यामध्ये बदल करून रहिवासी दाखले आता गरज नाही. तसेच आधार कार्ड वर देखील ही योजना चालू होणार आहे. तसेच या योजनेची मुदत वाढ पहिले 15 जुलै पर्यंत गृहीत धरण्यात आली होती. परंतू आता या योजनेमध्ये बदल करून 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर पाच एकर जमीन ज्या महिलेच्या नावावर होती त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु त्यामध्ये बदल करून जमिनीची यात्रा रद्द करण्यात आली जमिनीची अट रद्द करण्यात आली आहे.

ladki bhahin yojana age & land criteria

अधिवेशनाच्या पहिल्या काळामध्ये या योजनेमध्ये विविध अटी व शर्ती दिल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर तालुका कार्यालय वर गर्दी केली होती. या योजनेअंतर्गत महिलांसाठी सुरू करण्यात आलेली प्रत्येक महिलेसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले होते. सुरुवातीला विविध कागदपत्रे देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच महिलांचे वय 21 ते 60 वर्ष या महिलांसाठीच ही योजना अमलात येणार होती.

  तसेच आता वयाची अट 21 वर्षाची 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री लडकी बहीण योजना अंतर्गत आता काही अटी व शर्ती करण्यात आली आहे. उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवासी दाखला आणि जमिनीची अट कमी करण्यात आली आहे. तसेच पहिली योजनेमध्ये रहिवासी दाखला सक्तीचा करण्यात आला होता परंतु त्यामध्ये बदल करून रहिवासी दाखले आता गरज नाही. तसेच आधार कार्ड वर देखील ही योजना चालू होणार आहे. तसेच या योजनेची मुदत वाढ पहिले 15 जुलै पर्यंत गृहीत धरण्यात आली होती. परंतू आता या योजनेमध्ये बदल करून 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर पाच एकर जमीन ज्या महिलेच्या नावावर होती त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु त्यामध्ये बदल करून जमिनीची यात्रा रद्द करण्यात आली जमिनीची अट रद्द करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने