उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार यादी पहा pm Kisan yojana 2023


उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार यादी पहा pm Kisan yojana 2023

Pim Kisan yojana 2024


उद्या पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर

पैसे जमा होणार 

pm Kisan yojana 2023. 


नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी उद्यापासून म्हणजेच 15 नोव्हेंबर पासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम किसान अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
      पी एम किसान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी दर चार महिन्यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देत असते परंतु यावर्षी त्या ठिकाणी वाढीव रक्कम देण्याची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली आहे. तसेच विशेष करून आपण बघितले की या वर्षी पीएम किसान योजना चा हप्ता महिनाभर अगोदरच म्हणजे दिवाळी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
   
pm Kisan yojana 2023. 

शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली आहे त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान चा पंधरावा हप्ता भेटणार आहे मित्रांनो आपण जर आपली kyc त्या ठिकाणी केली नसेल तर आपल्याला पंधरा वा हप्ता भेटणार नाही आणि यापुढे येणारी हप्ते देखील भेटणार नाही त्यासाठी आपण लवकरात लवकर आगोदर आपल्या हेतू कार्यालयात जाऊन kyc कागद पत्र पूर्ण करणे आवश्यक आहे.
    उद्या 15 नोव्हेंबर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट केंद्र सरकार त्या ठिकाणी पैसे जमा करणार आहेत मित्रांनो विशेष करून दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.


Pm Kisan status 2023 

शेतकऱ्यांना मिळणार  


     नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे. मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 15 वा हप्ता लवकरच बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच यावेळेस शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसान वेळेच्या आधीच अगोदरच म्हणजे महिनाभर अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. येत्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना पीएम किसान चा पंधरा वाजता दोन हजार रुपये मिळणार आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत पंतप्रधान कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पंधरा वाजता त्या ठिकाणी लवकर जमा होणार आहे.  
     तसेच मित्रांनो राज्य शासन देखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देखील लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात.


Pm Kisan status 2023 


 पी एम किसान 16 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर केव्हा स्वीकारून घेणे बंधनकारक असणार आहे म्हणजे त्याच शेतकऱ्यांना पीएम किसानचा पंधरावा हप्ता मिळणार आहेत.
15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये त्या ठिकाणी जमा करण्या
त येणार आहे. 

मकर संक्रांतीला तिळाचे लाडू ठरतात आरोग्याला लाभदायक 



मकर संक्रांतीला तिळाचे लाडू 

ठरतात आरोग्याला लाभदायक

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतामध्ये सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा सण मोठ्या उत्साहात जल्लोष त्या ठिकाणी साजरा केला जातो. प्रत्येक सणाची आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेतच. परंतु मकर संक्रांती ला ठिकाणी विशेष महत्त्व दिले जाते. जानेवारी महिन्यात येणारा हा सण सर्व पिकांची त्यावेळेस निघण्याचा जो सीजन असतो त्यावेळेस सण येत असतो. मराठी महिन्यात पौष महिन्यात येणारा हा सण आहे. पूर्वीच्या काळापासून मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रातीच्या दिवशी विशेष करून तिळाचे लाडू किंवा त्याला पण हवरीचे लाडू ते प्रत्येकाला देत असतो. 

निसर्ग आणि मकर संक्रांती

मकर संक्रांती या सणाला निसर्गाची देखील मोठे वरदान लाभले आहे निसर्गात होणारा बदल हा या सणा ठरवला जातो. पौष महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. जानेवारी महिन्यात विशेष करून संपूर्ण भारतामध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते. ही थंडी माणसाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. म्हणजे निसर्गाचे आणि सणांची त्या ठिकाणी सुसंगत नाते आहे. निसर्गातील आणि आपल्या शेतातील सर्व पिके त्या ठिकाणी काढणीस येतात त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी सर्व फळे त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अशी शिकवण बहुधा निसर्ग देत असतो. महाराष्ट्र मध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर भोगी हा सण देखील साजरा केला जातो. 

भोगी 


मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी निसर्गातील अशा बारा फळांचा त्या ठिकाणी भाजी केली जाते आणि ती भाजी आरोग्याला त्या ठिकाणी लाभदायक असते. त्यामुळे या सर्व 12 फळे भाजीपाला यामधून माणसाला जीवनसत्वे मिळत असतात. त्यामुळे भोगी या सणांची त्या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. या बारा फळांमध्ये विशेष करून भाजीपाल्याची पिके फळे यांचा समावेश करून एकत्रित रित्या भाजी केली जाते. 
उदा. गाजर,कांदा, भोर, दिंगरी, वांगी, बटाटा,टोमॅटो,हरभरा अशा विविध फळे भाजीपाला यांचे एकत्रित मिश्रण करून त्या ठिकाणी भाजी केली जाते ही भाजी आरोग्याला त्या ठिकाणी लाभदायक असते.

तिळाचे लाडू आरोग्यास लाभदायक असे




मकर संक्रांती तिळाची विशेष महत्त्व आहे. अनेक थोर माणसे किंवा वडीलधारी माणसे लहान थोरणा तीळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे शुभेच्छा दिल्या जातात. तीळ  म्हणजे वर्षभर माणसाने तरी त्यांनी गोड बोलले पाहिजे मकर संक्रातीच्या दिवशी फक्त गोड न बोलता वर्षभर माणसांनी गोड बोलून त्या ठिकाणी चांगले बोलले पाहिजे असे या सणाची विशेष महत्त्व आहे. 


तीळाचे लाडू कसे केले जातात.


फार पूर्वीपासून मकर संक्रांतीला तिळाचे लाडू केले जातात तिळाचे लाडू साधारणतः ज्याला मराठीत  हवरी असे म्हणतात. याचे साधारणता गुळ आणि जिरे तीळ आहे ते भाजून एकत्रित मिश्रण करून त्यांचे साधारणता लाडू केले जातात आणि ते लाडू आरोग्य असते ते गणित लाभदायक ठरत असतात. 

तीळाचे लाडू किंवा तीळ यामुळे 

अनेक फायदे आहेत


1 गुडघेदुखी सांधेदुखी यावर तिळाचे लाडू लाभदायक ठरतात

2 स्त्रियांमधील मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो.

3 स्मरणशक्ती वाढते.

4 तिळाच्या तेलाने लहान मुलांची मसाज केल्यास हाडके मजबूत होत असतात.

5 लघवी करताना होत असलेली जळजळ किंवा त्रास तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे कमी होतो.

6 तीळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.

7 मूळव्याधीचा त्रास असल्यास तीळ लोण्याबरोबर खाल्ल्याने आराम मिळतो.

8 मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी तीळ महत्त्वाचे आहे. 
जुलाब वारंवार होत असल्यास एक चमचा जायचे तूप व त्यामध्ये तिळाची पावडर मिक्स करून खाल्ल्याने चांगला आराम मिळतो
 
आशा प्रकारे मकर संक्रांती तीळाचे लाडू विशेष महत्त्व आहे.
आरोग्याच्या समस्या सोडण्यासाठी तिळला पूर्वीपासून विशेष महत्त्व दिले जाते.
















टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने