50 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर GR आला | Dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi

 50 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर GR आला | dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi

dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi


 50 तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर GR आला | dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi


Dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi

गेल्या वर्षी कमी पावसाचे प्रमाण त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात से आला आहे विशेष करून आपण बघितले की राज्यातील 50 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच चाऱ्याचा प्रश्न याची भयंकर समस्या या 50 तालुक्यांमध्ये जाणवत आहे हे लक्षात घेऊन प्रामुख्याने या 50 तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय त्या ठिकाणी राज्य शासनाने आपल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अशी आहे की 50 तालुक्यांमध्ये दुष्काळ अनुदान मिळणार आहे त्याचा जीआर देखील आला आहे विशेष करून आपण बघितले की, खरीप हंगाम 2023 24 साठी ज्या शेतकऱ्यांची विशेष करून दुष्काळी भागामध्ये नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम खात्यामध्ये वर्ग होणार आहे. या तालुक्यांमध्ये विशेष करून दुष्काळ निधी या ठिकाणी जमा होणार आहे.

dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 50 तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती घटकांमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रांसाठी विशेष करून राज्य शासनाकडून त्या ठिकाणी दुष्काळ निधी वाटप योजना आणण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि यांच्या अंतर्गत विशेष करून हा नीती त्या ठिकाणी दुष्काळी भागांसाठी देण्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढले असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी येतात अत्यंत आनंदाचे महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये निधी जून 2023 दुष्काळी भागामुळे नुकसान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान देण्याची केंद्र शासन तसेच राज्य शासन अनुदानापोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करणार आहे.

dushkal Anudan crop insurance | dushkal nidhi

या चाळीस तालुक्यांमध्ये यावर्षी भयानक दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी अशी येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्य शासनाने त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 हजार रुपये रक्कम देण्याचा निर्णय त्या ठिकाणी शासन निर्णय मान्य केला असून विशेष करून आपण बघू शकतो की मंत्रालयाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दुष्काळ निधी अनुदान वाटप योजना हाती घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक दिलासा आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांसाठी तसेच पिक विमा योजना अंतर्गत राज्य शासन निखिल महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेणार असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा आनंदाची बातमी मिळणार आहे कारण की पिक विमा अंतर्गत शेतकऱ्यांना देखील मोठी भरव रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

या 40 तालुक्यात दुष्काळ अनुदान जाहीर

विशेष कारण आपण बघू शकतो की राज्यातील जे काही दुष्काळ ग्रस्त तालुके किंवा जिल्हे आहेत त्यांना केंद्र शासन तसेच राज्य शासन मोठी भरीव रक्कम देण्याची शक्यता आहे कारण की आपण बघू शकतो की राज्याच्या आणि भागामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी तसेच जे काही पिकांचे नुकसान झाले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान निधी देणार आहे विशेष करून आपण बघू शकतो की,

   

  crop insurance पिक विमा योजना 2024

पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन 2024 खरिपातील पिक विमा लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि ते नुकसान भरपाईची पिक विमा योजना 2019 साठी ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाले त्यांना लवकर या ठिकाणी मदत मिळणार आहे.


Crop Insurance stutas 

 राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत 25 जिल्ह्यातील सुमारे 53 लाख शेतकऱ्यांना 2217 कोटी रुपये इतका अग्रीम पिक विमा मंजूर झाला आहे.



मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची संकट

Monsoon 2024 मार्च एप्रिल

मार्च व एप्रिल महिन्यात राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची संकट निर्माण होण्याची शक्यता आहे कारण की बदलत्या वातावरणामुळे राज्यात प्रत्येक महिन्यात यापुढे पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काही प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. भविष्यात यापुढे महाराष्ट्र मध्ये प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस बरसणार आहे कारण की वातावरणात झालेला बदल.


गारपीट व अवकाळी पाऊस वाढीची कारणे;


जागतिक तापमान वाढ आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढत आहे प्रशांत महासागर चे तापमान वाढल्यामुळे अलनोनो परिणाम जाणवत आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान 1 अंश सेल्सिअस वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये तापमान साधारणत 45 ते 50 अंश सेल्सिअस वर गेले आहे. हिवाळ्यामध्ये साधारणता राज्यांमध्ये प्रत्येक महिन्याला तर पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन कमी होऊन रोग राहील निर्माण होत आहे. पिकांची उत्पादन क्षमता ही घटली आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड त्यामुळे तापमान हे पृथ्वीचे दिवसेंदिवस वाढत आहे .

                                      



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने