चार महिन्यात पडला नाही तेवढा पाऊस जुलै च्या शेवटच्या आठवड्यात - पंजाबराव डख

  नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागांमध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागामध्येच जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे. परंतु अजूनही अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. 

      राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक शेतकरी बंधूंनी आपल्या पेरण्या पूर्ण करून खुरपणीची कामे देखील केली आहे. परंतु ऐन मौसमाच्या काळामध्ये पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी बंधू त्या ठिकाणी नाराज आहे. सध्या पिकांना पाण्याची खूप आवश्यकता आहे. आणि ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. मागील आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये विदर्भ मराठवाडा तसेच घाटमाथ काही भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली. त्या काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाने हजर लावली. परंतु राज्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजे जुलै च्या शेवटच्या आठवड्यात 22 जुलै ते 28 जुलै राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक सरांनी व्यक्त केली आहे

जुलै च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार 

पंजाबराव सरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पन्नास सक्रिय होणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस दुष्काळी जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाऊस वाढणारा असून त्यामुळे राज्यातील सीमा लागत भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या परिसरात पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखल पाऊस सक्रिय होण्याची शक्यता पंजाबराव डक सरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेला कापूस सोयाबीन रोग कांदा या पिकांना जीवदान मिळणार आहे प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक परिसरात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पावसाने त्या ठिकाणी ओढ दिली आहे.

राज्यातील पाऊस वाढणारे प्रमुख जिल्हे 

जुलै च्या शेवटच्या आठवड्यात प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही परिसरात विशेष करून आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बीड लातूर छत्रपती संभाजी नगर नांदेड परभणी विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात की मुसळधार पाऊस वाढणार आहे.  नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागांमध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागामध्येच जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे. परंतु अजूनही अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. 

      राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक शेतकरी बंधूंनी आपल्या पेरण्या पूर्ण करून खुरपणीची कामे देखील केली आहे. परंतु ऐन मौसमाच्या काळामध्ये पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे शेतकरी बंधू त्या ठिकाणी नाराज आहे. सध्या पिकांना पाण्याची खूप आवश्यकता आहे. आणि ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. मागील आठवड्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये विदर्भ मराठवाडा तसेच घाटमाथ काही भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली. त्या काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाने हजर लावली. परंतु राज्यांमध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजे जुलै च्या शेवटच्या आठवड्यात 22 जुलै ते 28 जुलै राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक सरांनी व्यक्त केली आहे

 पिकांना जीवदान मिळणार आहे

पंजाबराव सरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पन्नास सक्रिय होणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस दुष्काळी जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाऊस वाढणारा असून त्यामुळे राज्यातील सीमा लागत भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या परिसरात पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील लातूर बीड उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखल पाऊस सक्रिय होण्याची शक्यता पंजाबराव डक सरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेला कापूस सोयाबीन रोग कांदा या पिकांना जीवदान मिळणार आहे प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक परिसरात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी पावसाने त्या ठिकाणी ओढ दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने