havaman andaj राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट

 havaman andaj

 राज्यात पुन्हा अवकाळी

 पावसाचे संकट ;

नमस्कार राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची चाहूल लागली असताना पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होता ना असा दिसतो आहे. डिसेंबरच्या सुरुवातीमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिट तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा घसरला असताना राज्यात पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.  
    
  बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या ढगाळ हवामान काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

   पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये विशेष करून सांगली, सातारा , कोल्हापूर, पुणे ,नगर नाशिक संभाजीनगर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह दक्षिणेकडील भागामध्ये अवकाळी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच हिमालयाकडे नवीन पश्चिम विक्षक आल्यामुळे वाऱ्यांची दिशा त्या ठिकाणी बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडून वाहत असल्यामुळे राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये धुके देखील पडण्याची शक्यता आहे. 
17 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये 18 डिसेंबर पासून पाऊस आला सुरुवात होणार आहे. 20 डिसेंबर पासून पुन्हा एखदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. 
   

 
या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच अल्निनो मुळे तापमान वाढ होत आहे. 

पंजाब डक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये या वर्षी प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक अवकाळी पाऊस येणार आहे. त्यानुसार शेतकरी बंधूंनी सतर्क राहावे. व योग्य नियोजपूर्वक कामे करावीत. 

शेतकऱ्यांनी नियोजन पूर्व कामे करावीत

1 पिकासाठी फवारणी नियोजन करावेत

2 आपला शेतीमाल पाऊस येण्याअगोदर सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे.

3 गारपिट किंवा अवकाळी पाऊस होत असल्यामुळे घरीच थांबावी

4 जनावरे पत्र्याच्या शेडमध्ये बांधावीत.

5 आपली काळजी घ्यावी.






2024 नवीन वर्षाच्या सुरुवातीला 

राज्यात पुन्हा मुसळधार 

अवकाळी पाऊस ⛈️⛈️


सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यांतील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकरी बंधूंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर राज्यांतील वातावरण बदल होऊन अनेक भागांमध्ये थंडीची लाट आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. मुंबई , ठाणे , पुणे या भागात सद्या थंडी जाणवत आहे. 
     

 पंजाब डख हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. 4 जानेवारी विदर्भ , मराठवाडा , मध्य महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
     

कारण की अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी नामाची क्षेत्र व बंगालचा उपसागरामध्ये नव्याने चक्रधर वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबराव सरांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये तीन जानेवारीपासून वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा गावाकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी सतर्क रहावे अशी सूचना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कांदा, तूर , कापूस सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. 
    

 7 जानेवारी पासून पुन्हा थंडीला सुरुवात होणार आहे. तसेच उत्तरेकडून येणार येताना वारे त्यामुळे काही ठिकाणी गारपीट सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान


जिल्ह्यांची नावे.       किमान तापमान.        कमाल तापमान

1 मुंबई                  33 अंश सेल्सियस.  22 अंश सेल्सिअस

2 पुणे                   30 अंश सेल्सियस.   15 अंश सेल्सियस

3 सोलापूर            31 अंश सेल्सियस.     14 अंश सेल्सियस




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने