अवकाळी पाऊस व गारपीट कशामुळे वाढत आहे . पहा संपूर्ण माहिती


अवकाळी पाऊस व गारपीट कशामुळे वाढत आहे 
पहा संपूर्ण माहिती 

Havamanandaj, हवामान अंदाज

अवकाळी पाऊस व गारपीट 

कशामुळे वाढत आहे . 

शेतकऱ्यांनी काय उपाय 

योजना कराव्यात. 


नमस्कार मित्रांनो आपण बघतो की गेल्या पाच ते दहा वर्षापासून राज्यांमध्ये अवकाळी पावसाची संकट वाढत चालले आहे. त्यामुळे शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यासाठी जबाबदार कोण आहे. कधी गारपीट अवकाळी पाऊस दुष्काळ यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वातावरणात अचानक बदल होत आहे. त्यामूळे अचानक काही भागांमध्ये हिवाळ्यात व उन्हाळ्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडतो. त्यामूळे शेतीमालाचे उत्पादन कमी होत चालले आहे. 
Havamanandaj, हवामान अंदाज



गारपीट व अवकाळी पाऊस वाढीची कारणे;


जागतिक तापमान वाढ आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढत आहे प्रशांत महासागर चे तापमान वाढल्यामुळे अलनोनो परिणाम जाणवत आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये तापमान 1 अंश सेल्सिअस वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये तापमान साधारणत 45 ते 50 अंश सेल्सिअस वर गेले आहे. हिवाळ्यामध्ये साधारणता राज्यांमध्ये प्रत्येक महिन्याला तर पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीमालाचे उत्पादन कमी होऊन रोग राहील निर्माण होत आहे. पिकांची उत्पादन क्षमता ही घटली आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड त्यामुळे तापमान हे पृथ्वीचे दिवसेंदिवस वाढत आहे .

1 मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड
2 औद्योगिक कारणामुळे
3 कारखानदारीचे वाढलेले प्रमाण
4 मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषण
5 शहरीकरणाचा झालेला विस्तार
6 समुद्रात निर्माण झालेले प्रदूषण
7 रासायनिक कीटकनाशक वाढता वापर
8 ग्लोबल वार्मिंग प्रमाणात वाढ

या सर्व कारणामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

काय उपाय योजना कराव्यात;


पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ते कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये किंवा घराभोवती दरवर्षी पाच झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान समप्रमाणात राहून पाऊस देखील चांगला होईल आणि प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी करणे गरजेचे आहे वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण देखील वाढेल अवकाळी पाऊस व गारपीटीचे प्रमाण कमी शेतीमालाचे उत्पादन देखील वाढेल. 
    दरवर्षी गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांची लाखो हेक्टर वरील पिके यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . शेतीमालाचे उत्पादन देखील वाढेल. शेती मालाला भाव त्याठिकाणी मिळत नाही . त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या आहे.

गारपीट व अवकाळी पाऊस वाढीची कारणे;


1 मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड
2 औद्योगिक कारणामुळे
3 कारखानदारीचे वाढलेले प्रमाण
4 मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषण
5 शहरीकरणाचा झालेला विस्तार
6 समुद्रात निर्माण झालेले प्रदूषण
7 रासायनिक कीटकनाशक वाढता वापर
8 ग्लोबल वार्मिंग प्रमाणात वाढ
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने