Cyclone coming चक्रीवादळ
धडकले 72 तासात मुसळधार
पाऊस ;
नमस्कार बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले या मुळे चक्रीवादळ आणि आणि कमी दाबाचे क्षेत्र विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी धडकले असून त्यामुळे या परिसरात येथे 72 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोरदार वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये भूस्खलन ढगफुटी होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळ याचा परिणाम राज्यात देखील काही भागात जाणवणार आहे . विशेष करून राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये थंडीची तीव्र लाट मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या परिसरावर येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने विशेष करून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरावर तसेच मराठवाड्यातील पूर्वेकडील भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 नोव्हेंबर चक्रीवादळ बंगाल कडे जाण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये कोरडे वातावरण आणि थंडीचा कडाका वाढला आहे. परंतु पुन्हा एकदा काही भागांमध्ये ढगाळ हवामानाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक भागांमध्ये हवेचे दाब काही प्रमाणात वाढली आहे विशेष करून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात हवेचे दाब वाढले आहे. त्यामुळे या परिसरात थंडीची लाटण्याची शक्यता आहे.
या वर्षी अनेक भागांमध्ये पाऊस आणि पाठ फिरवली असून दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या मुळे रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा फायदा होणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळ याचा परिणाम राज्यात देखील काही भागात जाणवणार आहे . विशेष करून राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये थंडीची तीव्र लाट मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या परिसरावर येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने विशेष करून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरावर तसेच मराठवाड्यातील पूर्वेकडील भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 नोव्हेंबर चक्रीवादळ बंगाल कडे जाण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये कोरडे वातावरण आणि थंडीचा कडाका वाढला आहे. परंतु पुन्हा एकदा काही भागांमध्ये ढगाळ हवामानाचा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक भागांमध्ये हवेचे दाब काही प्रमाणात वाढली आहे विशेष करून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात हवेचे दाब वाढले आहे. त्यामुळे या परिसरात थंडीची लाटण्याची शक्यता आहे.