नवीन चक्रीवादळ निर्माण 19 नोव्हेंबर पासून पुन्हा मुसळधार


नवीन चक्रीवादळ निर्माण 19 नोव्हेंबर पासून पुन्हा मुसळधार 


हवामान अंदाज

नवीन चक्रीवादळ निर्माण 19 

नोव्हेंबर पासून पुन्हा मुसळधार; 

     नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे. सद्या राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण महाराष्ट्र या भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात सद्या पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतू काही भागांमध्ये नुकसान देखिल होत आहे.
  परंतु नोव्हेंबर महिन्यात 19 तारखेपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. नवीन चक्रीवादळ पुन्हा एकदा निर्माण होनार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील पाऊस वाढणार आहे.
  चक्रीवादळ यामुळे काही परिणाम सांगायची शक्यता आहे परंतु राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार किंवा पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये पुन्हा एकदा 19 तारखेपासून मेघगर्जना पाऊस वाढण्याची शक्यता आहे. परंतु राज्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस बंद होणार असून त्यामुळे थंडीचा कडाका किंवा सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.



Maharashtra rain alert 

दिवाळीनंतर राज्यात पुन्हा 

पाऊस वाढणार..


हवामान अंदाज


  राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला असून काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु शेतकरी बंधू पावसाचा जोर आता कमी होणार असं त्यामुळे थंडीचा कडाका राज्यात वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे रब्बीतील ज्वारी मका हरभरा गहू या पिकांना दिलासा मिळाला आहे.
     बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले असून ते किनारपट्टीकडे सरकत असून त्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे त्याचा परिणाम राज्यात देखील होणार आहे. राज्यात पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 19 नोव्हेंबर पासून विदर्भ मराठवाडा या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
    यावर्षी राज्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस हा त्याठिकाणी दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला असून काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु शेतकरी बंधू पावसाचा जोर आता कमी होणार असं त्यामुळे थंडीचा कडाका राज्यात वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे रब्बीतील ज्वारी मका हरभरा गहू या पिकांना दिलासा मिळाला आहे.
     बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले असून ते किनारपट्टीकडे सरकत असून त्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे त्याचा परिणाम राज्यात देखील होणार आहे. राज्यात पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 19 नोव्हेंबर पासून विदर्भ मराठवाडा या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
    यावर्षी राज्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस हा त्याठिकाणी दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ दृष परिस्थिती निर्माण झाली आहे.


नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळे कशामुळे निर्माण होत आहे

देशामधून मान्सून परतल्यानंतर विशेष करून ऑक्टोबर मध्ये राज्यात असे देशात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उष्णतेची किंवा उष्णतेचे प्रमाण त्याठिकाणी वाढत असते. त्याचमुळे मान्सूनचा परतीचा काळामध्ये राज्यांमध्ये काही वेळेस सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो तर काही वेळेस कमी प्रमाणात पाऊस पडतो. मान्सून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण देशात हवामान कोरडे आणि उष्ण असते त्यामुळेच अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या झाडाला ऑक्टोबर मध्ये जाणवत असतात आणि त्याच समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते आणि इथे विशेष करून बंगालचा उपसागरामध्ये त्या ठिकाणी समुद्राची पाणी उष्ण किंवा गरम झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी चक्रीवादळे तयार होत असतात. याच्या त्रिवानामुळे साधारणतः आपण बघू शकतो की विशाखापट्टणम तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडे राज्यांना याचा तडका बसत असतो. हे चक्रीवादळामुळे साधारणतः दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात त्या ठिकाणी या चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असतो आणि राज्यात देखील काही वेळेस नोव्हेंबर मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी राज्यांमध्ये देखील बहीण दिवाळीच्या काळात वाढत असते. चक्रीवादळे त्या ठिकाणी काही वेळेस चांगली कामे करतात आणि काही वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोक्षणाच सामना देखील करावा लागत असतो. चक्री माता मंदिर साधारणता तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांना अति मुसळधार पावसामुळे त्या भागात पूर जन्य स्थिती आणि वादळामुळे अनेक झाडे त्या ठिकाणी पडली जातात जी त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस होत असतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात साधारणतः या चक्रीवादळामुळे राज्यातील देखील अनेक भागांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्यात होत असतो. गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये हिवाळ्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळांची प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुष्काळी भागांना त्याचा फायदा होतो तर अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस त्या ठिकाणी पडत असतो.

ईशान्य मान्सून वारे

साधारणता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वारे यामुळे अनेक भागांमध्ये 70 ते 80 टक्के पाऊस हा या वाऱ्यामुळे होत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांना त्याचा फायदा होतो. आणि ही वारी ज्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबर मधून त्या ठिकाणी देशांमधून किंवा राज्य मधून माघारी फिरता त्यावेळेस हवामान हे त्या ठिकाणी कोरडे व उष्ण निर्माण होत असते कारण की हवेत त्या ठिकाणी कमी होते. आणि त्याच वेळेस तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सक्रिय होतात आणि त्यामुळे या परिसरात अतिमोसोधारते जोरदार पाऊस पडत असतो. ईशान्य मान्सून वारे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू आंधळा प्रदेशात दक्षिणेकडे राज्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असतात. त्याच कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असते. चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस कोसळतो याचाच परिणाम म्हणून राज्यात देखील अनेक परिसरात केव्हा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडत असतो. आणि या कारणांमुळेच नोव्हेंबर महिन्यात राज्यात पाऊस साठी अनुकूल हवामान तयार होते.

नोव्हेंबर महिन्यात 2 चक्रीवादळे 



एकाच महिन्यात दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणार असून त्यामुळे दक्षिण भारत तसेच दक्षिण महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा रेड अलार्म देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे साधारणतः अनेक भागात गारपीट तसेच वादळी पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र खानदेश नासिक जळगाव धुळे या भागात मुसळधार ते जोरदार पाऊस बरसनार आहे.
चक्रीवादळामुळे अनिल भागात दिलासादायक चित्र जरी निर्माण होत असले दुष्काळी भागांना या चक्रीवादळाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे परंतु रब्बीच्या पिकांना किंवा खरिपातील जे काही काढणीचे पीक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागणार आहे. कांदा गहू हरभरा या पिकांचे त्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच ज्या शेतकरी बंधूंची रब्बीतील सोयाबीन कापूस अशा पिकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सरासरी तापमान याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे
मुंबई कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस
पुणे कमाल तापमान 35°c
नागपूर कमाल तापमान 36
सांगली कमाल तापमान 35°c
नाशिक कमाल तापमान ते 30°c
अशाप्रकारे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानांमध्ये कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नोव्हेंबरमधील पावसामुळे खरिपातील पिकांना काही अंश प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे.

शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा
नोव्हेंबर मध्ये बिगर मोसमी पावसामुळे शेतकरी बंधूंची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यासाठी अगोदरच काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो जो काही आपला शेतीमाल आहे तो सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी झाकून ठेवला पाहिजे त्यामुळे आपले नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी विशेष करून शेतकरी बंधूंनी घेतली पाहिजे. आपले जनावरे त्या ठिकाणी शेडच्या गोठ्यांमध्ये बांधले पाहिजे. येणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यापासून आपले स्वतःचे देखील संरक्षण शेतकरी बंधूंनी केले पाहिजे.

दररोजचे कांदा बाजार भाव पाण्यासाठी विशेष करून आपल्या खालील लिंक वर त्या ठिकाणी क्लिक करून आपण दररोज कांद्याचे बाजार भाव बघू शकता.

      


  



      


  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने