सुपर El nino मुळे देशात 2024
सुपर El nino मुळे देशात
2024 मध्ये पुन्हा भयंकर
दुष्काळ
नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे. आपण बघतोय 2023 मध्ये देशात तसेच आपल्या राज्यात या वर्षी मान्सून
पाठ फिरवली असून अनेक भागात दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. El nino मुळे 2023 मध्ये राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे याचा परिणाम शेती व शेती उद्योग व्यवसायावर होणार आहे.
अनेकदा त्यांनी 2024 मध्ये देखील देशांमध्ये सुपर निनो पुन्हा एकदा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शेती निगडित उद्योग व्यवसायावर होणार आहे.
2023 मध्ये सरासरी 45 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्न धान्य कमी प्रमाणत आहे.
तसेच मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच माणसांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्लोबल वार्मिंग मुळे देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे यावर एकच उपाय तो म्हणजे प्रत्येकाने झाडे लावण्याची गरज आहे.
सुपर El nino म्हणजे काय ?
प्रशांत महासागर तपमानात झालेली वाढ त्यामुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे एल निनो निर्माण होतो. त्यामूळे पावसाचे प्रमाण कमी होते. समुद्रातील तापमान वाढल्यामुळे बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे संपूर्ण जगात दुष्काळ पडतो. तापमावाढीमुळे एल निनो निर्माण होतो आणि आजही अनेक भागांमध्ये पेरणी योग्य आहार योजना याविषयी सर्वत्र आढळते की आपण खरंच आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी यावर उपाययोजना केल्या जातात आणि आजही एकटाच होतो. सुपर एलनोनो मुळे तापमान वाढ होत आहे.
खर तर तापमान वाढ झाल्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती पहाता येते की आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे किंवा मानवी जीवनात काही भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पृथ्वीमध्ये वृक्षतोड करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती कशामुळे निर्माण होत आहे
भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात दुष्काळ हा वारंवार पडणारे महत्वाची समस्या आहे. आशा परिस्थितीत सर्वांनी त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक तापमानात झालेली वाढ तसेच मोठ्या प्रमाणात झालेले वृक्षतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळ निवारण्यासाठी प्रामुख्याने शासनपरी उपाययोजना तसेच प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दुष्काळ पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत असतो. त्याचा प्रामुख्याने शेती निगडित आणि पशुपालन व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. दुधाचे उत्पादन कमी होऊन अनेक ठिकाणी भाजी तसेच अन्न कमतरता भासत आहे.
2024 मध्ये पाऊस किती प्रमाणात पडणार
अनेक संस्थांनी 2024 चा मान्सून कसा असणार आहे याचे अंदाज दिला आहे. काही संस्थांनी जागतिक तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सुपर यांनी याची चावट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळ पडणार आहे तर काही संस्थांनी भरपूर पाणी किंवा पाऊस देशात अनेक भागांमध्ये होणार आहे. आशि शक्याता आहे.
तापमान वाढीमुळे सुपर El nino निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुष्काळी परिस्थिती उपाय
प्रत्येक दहा वर्षानंतर किंवा पाच ते सहा वर्षानंतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणसाठी
राज्य शासन तसेच सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष करून आपण बघितले तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विशेष करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड त्या ठिकाणी झाली पाहिजे. वृक्षतोड मुळे आपण बघू शकतो की पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे. सुपर El nino अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी विशेष करून पाहण्याची बचत तसेच योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शक्यतो चांगल्या तऱ्हेने बदल करणे आवश्यक आहे. सुपर रंजन परिस्थिती टाळण्यासाठी किंवा दुष्काळ परिस्थिती
टाळण्यासाठी विशेष करून देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये छोट्या छोट्या गावांमधून त्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे
2023 मध्ये महाराष्ट्रात असेल देशांमध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती टाळण्यासाठी विशेष करून पाहण्यासारखा असणे वापर त्या ठिकाणी सर्वांनी करणे गरजेचे आहे. शहरी भागात असेल ग्रामीण महान ही मोठ्या प्रमाणावर पाण्याची नियोजन त्या ठिकाणी केली पाहिजे.
काय उपाय योजना कराव्यात;
पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. ते कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये किंवा घराभोवती दरवर्षी पाच झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान समप्रमाणात राहून पाऊस देखील चांगला होईल आणि प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी करणे गरजेचे आहे वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचे प्रमाण देखील वाढेल अवकाळी पाऊस व गारपीटीचे प्रमाण कमी शेतीमालाचे उत्पादन देखील वाढेल.
दरवर्षी गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांची लाखो हेक्टर वरील पिके यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . शेतीमालाचे उत्पादन देखील वाढेल. शेती मालाला भाव त्याठिकाणी मिळत नाही . त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या आहे.

दुष्काळी भागात शेतकऱ्यांना
मिळणार संजवनी
नमस्कार या वर्षी राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने सरासरी गाठली नसून अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणे देखील भरलेली नाही तसेच अनेक भागात अवकर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील अनेक पिकांना दुष्काळाचा व पाणीटंचाईचा फटका बसला आहे. तसेच यावर्षी चारा टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने महत्त्वाची पाऊल उचलली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे परंतु हे तालुक्यात त्या ठिकाणी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 40 पेक्षा जास्त तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळ निधी म्हणून राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या घेण्यात आली आहे त्याची घोषणा लवकरच राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब करणार आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल हाती घेतली असून येत्या काळात पाण्याचा देखील काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.
तसेच पिक विम्याची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. ज्या भागात पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना देखील पिक विम्याची मोठी रक्कम यावर्षी मिळण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्हा 10 तालुक्यात दुष्काळ
सोलापूर 7 तालुक्यात दुष्काळ
सांगली 5 तालुक्यात दुष्काळ
नाशिक 8 तालुक्यात दुष्काळ
सुपर El nino दुष्काळाचे सावट उपायोजना
दुष्काळामुळे शेतकरी बंधूंचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते ही परिस्थिती टाळण्यासाठी विशेष करून निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी नुकसान होत असते. त्यासाठी शेतकरी बंधूंनी विशेष करून सुरुवातीपासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. सुपर El nino दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे तज्ञांनी भाकीत व्यक्त केले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी विशेष करून पाण्याची नियोजन एका गावात करणे गरजेचे आहे कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणारी पिके त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तसेच आपण बघू शकतो की जनावरांच्या झाल्या चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो ही परिस्थिती टाळण्यासाठी विशेष करून जाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विशेष करून पाण्याची नियोजन चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. कमी पाण्यावर निघणारी आणि जास्त उत्पादन देणारी व्हरायटी येत्या काळात पिकांची निवडणे गरजेचे आहे. पिकांची निवड करताना विशेष करून कमी पाण्यावर भरघस उत्पादन देणारी पिके घेतली पाहिजे.