पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पेरणीची घाई करू नका ?पाऊस लांबला चक्रीवादळामुळे



पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पेरणीची घाई करू नका ?पाऊस लांबला चक्रीवादळामुळे

                  .                            

पंजाबराव डख नवीन हवामान 

अंदाज पेरणीची घाई करू नका ?

पाऊस लांबला चक्रीवादळामुळे


नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे तर मित्रांनो पंजाबराव साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये आठ जून पासून जोरदार पाऊस सांगितला होता परंतु आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे राज्यातील जो काही पाऊस आहे तो त्या चक्रीवादळ जे ढग येथे उरले गेल्यामुळे पाऊसमान राज्यात कमी झाले आहे.

      शेतकरी मित्रांनो पंजाबराव साहेब यांनी नवीन एक अंदाज व्यक्त केला असून त्यामध्ये सांगितले आहे की 65 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय किंवा एक इत ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तसेच शेतकरी बंधूंनो राज्यांमध्ये जे काही चक्रीवादळ आहे अरबी समुद्रातील ते गुजरात किंवा पाकिस्तान कडे सरकत असल्यामुळे त्याच्या प्रभावामुळे राज्यात दिनांक 10 जून रोजी पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर हा पाऊस विशेष करून मध्य महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर नाशिक धुळे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे तसेच शेतकरी बंधूंना पण बघू शकतो की राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये उष्णतेची पुन्हा एकदा जूनमध्ये लाट आली आहे.
 
पावसाचे प्रमाण कमी होत आहे 






दिवसेंदिवस तापमानामध्ये होणारी वाढ यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. ग्लोबल ग्लोबल  पावसाचे प्रमाण कमी होत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे राज्यातील आणि भागांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई त्यामुळे करू नये पावसाचे प्रमाण कमी होते असताना शेतकऱ्यांनी त्यानुसार पिके घेतली पाहिजे. कडधान्य पिकांना अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. पृथ्वीचे तापमान वाढ झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. 
      2023 उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे.राज्यातील तापमान या जिल्ह्यात तुफान वेगाने पाणी या जिल्ह्यात पडणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. या कारणामुळे पेरणीचे नाही कोणी करू नये. पेरणीचे गायी केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यवस्थित पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. बदलते हवामानानुसार बदलते ती कधी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.

     


  शेतकरी बंधूंनो आपल्या भागामध्ये जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणीची गायकवाड नाही कारण की पाऊस ज्यावेळेस 65 मिलिमीटर किंवा शंभर मिलिमीटर होईल त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पेरणी केली तरी चालेल यावेळेस पेरणीची कोणतीही घाई करू नये कारण की पावसामध्ये जूनमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. 

पेरणीची घाई केल्यास कोणते नुकसान होऊ शकते 

1 अपुऱ्या पावसामुळे बियाणे उगवणार नाही.

2 दुबार पेरणी संकट निर्माण होऊ शकते.

3 केलेला खर्च वाया जाऊ शकते

4 जमनिती उष्णता बाहेर न पडल्यामुळे बियाणे उगवणार नाही.

सुपर El nino म्हणजे काय ?

प्रशांत महासागर तपमानात झालेली वाढ त्यामुळे समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे एल निनो निर्माण होतो. त्यामूळे पावसाचे प्रमाण कमी होते. समुद्रातील तापमान वाढल्यामुळे बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे संपूर्ण जगात दुष्काळ पडतो.

पेरणीची घाई मुळे नुकसान होऊ शकते

75 सेंटीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बंधूंनी पेरणीची कोणतीही घाई करू नये. शेतकरी बंधूंनी जर पेरणीचे घाई केल्यास त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.




शेतकऱ्यांनो पेरणी करतांना विशेष काळजी घेण्याचे गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही कारण की आपण जे काही बियाणे पेरतो. त्यासाठी साधारणता 75 किंवा 100 सेंटीमीटर पावसाच्या आवश्यकता आहे त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि जमिनीतील उष्णता एक चांगला पाऊस झाल्याशिवाय त्या ठिकाणी बाहेर पडत नाही. त्यामुळे पेरणी करताना शेतकरी बंधूंनी कुठली घाई करू नका असे विशेष करून कृषी विभाग तसेच महाराष्ट्र शासन यांनी देखील वारंवार शेतकऱ्यांना सांगितले आहे. तसेच शेतकरी बंधूंना कृषी विद्यापीठा मार्फत देखील शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य मार्गदर्शन वारंवार करण्यात येते. त्यामुळे शेतकरी बंधूंचे नुकसान त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. शेतकरी बांधवांनो पेरणी करताना शेतकऱ्यांनी विशेष करून चांगले लिहावे या ठिकाणी पेरले पाहिजे आणि खताचा योग्य वापर या ठिकाणी केला पाहिजे.
शेतकरी बंधूंसाठी वारंवार येणाऱ्या अडचणी म्हणजे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी अडचण आहे त्यामुळे शेतकरी बंधूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतात असते. ते टाळण्यासाठी शक्यतो चांगल्या पावसाची वाट पहावी आणि मगच त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय हा शेतकरी म्हणून मी स्वतः घ्या.

तज्ञांचा सल्ला घ्यावा

पेरणी करताना पंजाबराव सर हे वारंवार सांगत असतात की आपल्या शेतामध्ये पाऊस झाल्यानंतर गेल्यानंतर सकाळी किंवा सायंकाळी त्या ठिकाणी जमिनीमध्ये हित खड्डा खांदावा त्यामुळे जमिनीमध्ये किती होत गेली आहे त्यानुसार पेरणीची नियोजन त्या ठिकाणी करण्यात यावी.

पहिल्या पावसात शक्यतो पेरणी करू नये त्या ठिकाणी जमिनीमध्ये योग्य वल गेल्यानंतर किंवा दोन ते तीन मोठाले पाऊस झाल्यानंतरच योग्य बियाणा जमिनीमध्ये पेरणी करावी पेरणी करताना खूप खोल किंवा फार वर करू नये त ठिकाणी मध्यम प्रकारे पेरणी करण्यात यावी



 याची काळजी देखील शेतकरी बंधूंनी घेण्यात यावी.
राज्यातील तापमान हे सातत्याने कमी जास्त होत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. राज्यातील मान्सून असमान वितरण यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची टंचाई किंवा पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे त्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल वार्निंग परिणाम

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की पावसाचे असमान वितरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यांमध्ये किंवा देशांमध्ये अन्न सारखी स्थिती निर्माण झाली आहे. या कारणामुळे पावसाची असमान वितरण  दिवस वाढत आहे. शेतकरी बंधू बियाणाची निवड योग्य पद्धतीने केल्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. तसेच राज्यामध्ये पावसाचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी पण बंधू समोर एक मोठी समस्या आहे त्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमान हे प्रत्येक वर्षी एक अंश सेल्सिअसने वाढत आहे त्यामुळेच पावसाचे प्रमाण देखील कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस बरसत आहे. काही भागात पावसाचे प्रमाण हे वाढले आहे त्यामुळे पेरणी करताना शक्यतो योग्य वन जमिनीमध्ये गेल्यामुळे तरच त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय शेतकरी बंधूंनी घेतला पाहिजे.

पेरणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे


शेतकरी बांधवानी पेरणी करताना विशेष करून
 जमिनीची ऑल तपासून त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय संस्था त्या ठिकाणी घेतला पाहिजे. शेतकऱ्यांनी पेरणी करताना एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे ती आपल्या जमिनीमध्ये हे गीत होली केल्यानंतर पेरणी करायला काही हरकत नाही असे पंजाबराव लोक सर या ठिकाणी वारंवार सांगत असतात
पेरणी करताना शक्यतो योग्य बियाणांचा वापर केला पाहिजे.

अशाप्रकारे शेतकरी बंधूंनी योग्य प्रकारे तर पेरणी केली आणि आपल्या जमिनीची ओळख तपासली त्यामुळे आपली बियाणी त्याठिकाणी वाया जाणार नाही आणि दुबार पेरणीची संकट निर्माण होणार नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंची पीक देखील जमणार येईल आणि त्यांना खर्च देखील कमी येईल त्यामुळे शेतकरी बंधूंनी विशेष काळजी घेणे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यामुळे आपले उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल. या कारणामुळे पेरणी करताना जमिनीची उकळी तपासूनच त्या ठिकाणी पेरणीचा निर्णय स्वतः शेतकरी बंधूंनी घेतला पाहिजे. त्यामुळे आपली बियाणे देखील वाया जाणार नाही आणि येणारी पिक त्या ठिकाणी आपणास भरघोस उत्पादन मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
यामुळे शेतकरी बंधूंचे नुकसान देखील होणार नाही आणि उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होईल.





टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने