या तारखेपासून राज्यात होणार सूर्यदर्शन l पाऊस घेणार विश्रांती . पंजाब डख हवामान अंदाज

 या तारखेपासून राज्यात होणार सूर्यदर्शन l पाऊस घेणार विश्रांती

पंजाब डख हवामान अंदाज  राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाने अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंचे मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे नुकसान झाले. संपूर्णच राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस जोरदार बरसत असून अनेक भागांमध्ये दृश्य पाऊस पडत आहे. पंजाब डक सरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 22 ते 27 सप्टेंबर पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली कमी दाबाचे क्षेत्र राज्याकडे सरकणारा असून त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे परंतु अनेक भागांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

परतीच्या पावसाने संपूर्णच राज्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सध्या खरिपाच्या पिकांची काढणी चालू असताना जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सोयाबीन कपाशी तसेच तुर खरिपातील पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे .

राज्यामध्ये येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी होणार आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन होणार आहे. 23 सप्टेंबर काही ठिकाणी विजा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार आहे. काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. नवरात्राचे नऊ दिवस राज्यांमध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस पडणार आहे. 

राज्यात होणार अतिवृष्टी

बंगालचा उपसागर मध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र लवकरच महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे राज्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 25 ते 28 सप्टेंबर संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र राजाकडे सरकणारा असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पुण्याला वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी एक ते दोन दिवस पावसाचा जोर थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर पासून मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजर लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण काढणीला आलेला शेतीमाल पावसामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान होत आहे. नवरात्र मध्ये राज्य मध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगफुटी दृश्य तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड भागामध्ये येथे 25 सप्टेंबर पासून अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्ये येत्या 26 सप्टेंबर पासून अति मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्यासाठी शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी 

राज्यातील अनेक भागांमध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये तसेच आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेववी. नदीकाठच्या लोकांनी विशेष करून खबरदारी घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा महापुरचे तसेच आम्ही भागामध्ये पोरीने ती शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपला शेतीमाल हा सोयाबीन काढणीला आले असल्यास ते सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी. 

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा 

राज्यात पाऊस बंद जरी होणार आहे . पण राज्यातील अन्येक भागात पुन्हा एकदा  जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला हे आपण जणू घेतली आहे . परतीचा पाऊस पुन्हा राज्यात जोरदार बरसणार आहे. हे  आपणास माहिती आहे. कारण रराज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे . तरी आपण काळजी घेतली पाहिजे . 

बंगालचा उपसागर मध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र लवकरच महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे राज्यात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 25 ते 28 सप्टेंबर संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र राजाकडे सरकणारा असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पुण्याला वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी एक ते दोन दिवस पावसाचा जोर थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर पासून मराठवाडा विदर्भ या भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजर लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण काढणीला आलेला शेतीमाल पावसामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान होत आहे. नवरात्र मध्ये राज्य मध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगफुटी दृश्य तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड भागामध्ये येथे 25 सप्टेंबर पासून अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्ये येत्या 26 सप्टेंबर पासून अति मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्यासाठी शक्यता आहे.

परतीच्या पावसाने संपूर्णच राज्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सध्या खरिपाच्या पिकांची काढणी चालू असताना जोरदार पाऊस पडत असल्यामुळे त्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सोयाबीन कपाशी तसेच तुर खरिपातील पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे .

राज्यामध्ये येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी होणार आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये सूर्यदर्शन होणार आहे. 23 सप्टेंबर काही ठिकाणी विजा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार आहे. काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे. नवरात्राचे नऊ दिवस राज्यांमध्ये अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस पडणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने